Right to Informationमाहितीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

मुंबई येथील महाराष्ट्र डिस्र्टिक्ट गॅझेटिअर्स एडीटोरिअल बोर्ड कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक

शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. अपिलीय अधिकारी


अ.क्र.

अपिलीय अधिकाऱ्याचे नाव, पदनाव व ई-मेल

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

यांच्या अधिनस्थ शासकीय माहिती अधिकारी

१.

डॉ.दि.प्र.बलसेकर, कार्यकारी संपादक व सचिव (प्र),
stategazetteer_maharashtra@yahoo.co.in

दर्शनिका विभाग, मुंबई

२७, बरजोरजी भरुचा मार्ग, फोर्ट, मुंबई-२३
फो.नं. ०२२- २२६९११२४

-

ब. शासकीय माहिती अधिकारी


अ.क्र.

शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

अपिलीय प्राधिकारी

१.

सौ. स. प्र. पिंपळे,

उप-संपादक

दर्शनिका विभाग, मुंबई

२७, बरजोरजी भरुचा मार्ग, फोर्ट, मुंबई-२३
फो.नं. २२६९११२४

stategazetteer_maharashtra@yahoo.co.in

डॉ.अ.शं. पाठक,
कार्यकारी संपादक व सचिव

क. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी


अ.क्र.

सहाय्यक शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

१.

श्री.प्र.रा.गवळी

संशोधन अधिकारी

दर्शनिका विभाग, मुंबई

२७, बरजोरजी भरुचा मार्ग, फोर्ट, मुंबई-२३
फो.नं. २२६९११२४

stategazetteer_maharashtra@yahoo.co.in